सहकार भारती च्या वतीने पालघर च्या पतपेढी,सोसायटी,बँक,यांना सहकार सप्ताह च्या शुभेच्छा देण्यात आले …,!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर:-सहकार भारती यांच्यावतीने सहकार सप्ताह दीनाच्या निमित्ताने पालघर येथील
माहीम विविध कार्यकारी सोसायटी, तसेच ठाणे जनता सहकारी बँक, व तसेच काही लीगल adviser यांच्या भेटी घेत.
सोसायटी कामकाज संदर्भात चर्चा करत.
सदर बैठकीस माहीम विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन विवेकजी ठाकूर,जगदीश राऊत ,उपसभापती,यांनी सोसायटीच्या अडचणी मांडल्या. त्यांना आश्र्वस्त करून पुढील
TJSB बँकेस भेट देऊन तेथील सर्व स्टाफ ची भेट घेऊन सहकार सप्ताह च्या शुभेच्छा देण्यात आल्या.या
कार्यक्रमास सहकार भारती पदाधिकारी सौ. पूर्वा सावंत, सौ. कौमुदी काळे किसन किणी, मंगेशजी उईके, नितीनजी वझे, जितेंद्र राऊत सुमित भोईर मान्यवर उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट