दै. स. प. महाजनवाडी मंडळ ट्रस्ट मुंबई च्या वतीने लोणावळा नांगरगाव येथे आराम धाम हे ज्ञाती बांधवांना राहण्याचं ठिकाण निर्माण…!

0
Spread the love

संपादिका- दिप्ती भोगल

पुणे :– पुण्यात आज त्याचा १७ वा वर्धापन दिन आहे . सदर वर्धापन दिनाला लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षi सुरेखा जाधव यावेळीउपस्थित होत्या.

अखिल भारतीय दैवज्ञ समाज ज्ञाती परिषदेचे अध्यक्ष समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन रत्नपारखी ,संस्थेचे अध्यक्ष सुबोध शेटे , माझी समाज श्रेष्ठी उदयराव गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

आराम धाम मध्ये आता नव्याने स्विमिंग पूल उभारण्यात येणार असून येथे येथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था आहे.

ज्ञाती बांधवां सह इतर समाजाच्या लोकांनी इथे राहण्याच्या आनंद घ्यावा. मुंबई सह महाराष्ट्रातून तसेच ठाण्यातून ज्ञाती बंधू या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट