ओमायक्रॉंन वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मुंबई महापौर यांची बीकेसी कोविड सेंटर ला भेट

मुंबई प्रतिनिधी :- अभिजित माने
वांद्रे – आज दि. ८ जानेवारी २०२२ रोजी MY BMC वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी जम्बो कोविड समर्पित केंद्राला महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली.

दाखल झालेल्या रुग्णांशी महापौरांनी संवाद साधून आस्थेने विचारपूस केली. या प्रसंगी बीकेसी जम्बो कोविड समर्पित केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे उपस्थित होते .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com