उल्लेखनीय कामगिरीबद्दल सांगली पोलीसाना मा.महासंचालक सन्मानचिन्ह घोषीत..

सह संपादक – रणजित मस्के
सांगली
सांगली जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील खालील नमूद पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सन २०२४ या वर्षा करीता दि.१ मे २०२५ रोजी मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह घोषीत करण्यात आले असून, खालील अंमलदार यांनी त्यांचे नांवा समोर दर्शविले प्रमाणे उत्कृष्ठ कामगिरी केली असून जिल्हा पोलीस दलाचा सन्मान वाढविला आहे या बद्दल मा. जिल्हा पोलीस प्रमुख श्री. संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी खालील अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.






पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे नांव
सन्मानचिन्हासाठी प्रवर्ग
श्री. राजेंद्र विलासराव पवार
सपोफो मोटार परिवहन विभाग, सांगली
प्रवर्ग -९ पोलीस मोटार परिवहन विभागातील चालक वर्गाने अपघात न करता २० वर्षाचा अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल. प्रवर्ग ३ सर्व प्रकारच्या सनसनाटी व कठीण गुन्ह्यांचा यशस्वीपणे शोध लावून तपास करणे.
श्री. अनिल राजाराम कोळेकर पोहवा/१४६९, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
श्री. दिपक बबनराव ठोंबरे
प्रवर्ग-८- सेवेत १५ वर्षे उत्तम रेकॉर्ड ठेवलेबद्दल.
पोहवा/८१९, इस्लामपूर पोलीस ठाणे
श्री. शामकुमार विजय साळुंखे
प्रवर्ग-८- सेवेत १५ वर्ष उत्तम रेकॉर्ड ठेवलेबद्दल,
पोहवा/१०१३, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, श्री. आनंदराव रंगराव पाटील
प्रवर्ग-८- सेवेत १५ वर्ष उत्तम रेकॉर्ड ठेवलेबद्दल.
पोहवा/११३१, विटा पोलीस ठाणे श्री. विकी मदन जांगळे
प्रवर्ग ६ राष्ट्रीय स्तरावरील खेळांत प्राविण्य दाखविणे पोशि/१४७४ पोलीस मुख्यालय, सांगली.