22- पालघर (अ.ज.) लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सौ. विजया म्हात्रे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल..

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर :– सौ. विजया राजकुमार म्हात्रे (वंचित बहुजन आघाडी ) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com