घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपी नीतेश बोरकर यास भंडारा स्था.गुन्हे शाखा याने ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

भंडारा :-मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहीत मतानी सा. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे सा.
यांचे मार्गदर्शनाखाली
पो.नि. नितीनकुमार चिंचोळकर, पोहवा गेंदलाल खैरे, पोना प्रफुल कठाणे, पोअं जगदिश श्रावणकर, पोर्ज मंगेश माळोदे, पोअं योगेश ढबाले (सर्व स्थागुशा भंडारा)

आरोपीचे नाव व पत्ता

नितेश उर्फ कालोंस शिवनाथ बोरकर वय २७ वर्ष रा. भगतसिंग वार्ड, टाकडी ता. जि. भंडारा

:- स्थानिक गुन्हे शाखा भंडाराची कारवाई:

प्रकरण असे की, भंडारा जिल्हयात सतत वाढत्या घरफोडीचे प्रमाण पाहता पो.नि. नितीनकुमार चिंचोळकर यांच्या नेतृत्वात स्थागुशा पथकांनी गोपणिय माहीतीच्या आधारे माहीतगार गुन्हेगार नामे नितेश उर्फ कार्लोस शिवनाथ बोरकर वय २७ वर्ष रा. भगतसिंग वार्ड, टाकडी ता. जि. भंडारा यास विचारपुस करुन त्याने पो.स्टे. जवाहरनगर येथील ग्राम शहापुर येथील राईस मिलमध्ये चोरी केल्याचे कबुल करुन पोलीस स्टेशन जवाहनगर अप क्रं. १५८/२०२४ कलम ४५७,३८० भादवि अन्वये गुन्हा उघडीस आनलेला आहे.

एकंदरीत स्थागुशा पथकाने भंडारा जिल्हयातील सराईत आरोपी कडुन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणले असुन गुन्हयात अधिक तपासा करीता पो.स्टे. जवाहरनगर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहीत मतानी सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, भंडारा डॉ. श्री. अशोक बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीनकुमार चिंचोळकर, पोहवा गेंदलाल खैरे, पोना प्रफुल कठाणे, पोअं जगदिश श्रावणकर, पोअं मंगेश माळोदे, पोअं योगेश ढवाले (सर्व स्थागुशा भंडारा)

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट