पुण्यातील नामचित गुन्हेगारांना नवीन पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांचा सज्जड दम…

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे : पुणे शहरातल्या सर्व गुन्हेगारांची पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात परेड काढण्यात आली.
शहरातील सर्व गुन्हेगारांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत ही परेड काढण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
नवीन पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते ऍक्शनमध्ये आले आहेत. अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांच्या तपासण्या करण्याच्या सूचना पुणे पोलीसाना दिले होते.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ, आंदेकर यांच्यासह रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पोलीस मुख्यालयात हजेरी लावली. या गुन्हेगारांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून सज्जड दम भरण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com