रायगड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून मा.श्री. अभिजीत शिवथरे यांची नवनियुक्ती…!
प्रतिनिधी-महेश देवाळे
अलिबाग :-रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त अपर पोलीस अधीक्षक मा.श्री. अभिजीत शिवथरे साहेब यानी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
गून्हे सभेच्या प्रसंगी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा.श्री. सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com