नाशिक सातपुर अशोक नगर परीसरातील गणपती बाप्पा चे मोठ्या आनंदात विसर्जन..

प्रतिनिधी : रमेशगिरी गोसावी
नाशिक :-सातपुर अशोक नगर घरगती गणपती बाप्पा चे मोठ्या आनंदात विसर्जन प्रसगी सामाजिक कार्यकर्ते मा श्री समाधानभाऊ देवरे याच्या कडुन कृत्रिम कुंडा मध्ये गणपती बाप्पा चे विसर्जन केल्यावर प्रमाणपत्र व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आले.






त्या वेळी नाशिक जिल्हा प्रतिनिधी रमेशगिरी गोसावी याचा सन्मान करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com