नारपोली पोलीसांनी जबरी चोरी आणि मोबाईल सनॅचिंग करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

ठाणे: शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार नारपोली पोलीसांनी नारपोली पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी आणि मोबाईल सनॅचिंग करणाऱ्या आरोपीस नाररपोली पोलीसांनी अटक केली आहे.

सदर आरोपीकडून नारपोली पोलीसांनी रुपये 82000/- किमतीची मोटार सायकल व चार मोबाईल फोन जप्त केले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट