२ लाखाची लाच आरोपीकडून घेणारा नारपोली पोलीस अधिकारी शरद पवार ठाणे ACP च्या ताब्यात…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :-▶️ युनिट – अँटी करप्शन ब्युरो,ठाणे

▶️ तक्रारदार- महिला,वय 38 वर्ष .

▶️ आरोपी लोकसेवक-
1) श्री.शरद बबन पवार.
वय 37 वर्ष ,सहाय्यक पोलीस निरीक्षक
नेमणूक नारपोली पोलीस स्टेशन भिवंडी ठाणे शहर.

▶️ लाचेची मागणी-
500000/-पाच लाख रु.

▶️ लाच स्विकारली एकूण 200000/-स्वीकारले.

▶️ हस्तगत रक्कम
200000/-रु

▶️ लाचेची मागणी – दि.29/01/2024रोजी

▶️ लाच स्विकारली – दि. 30/01/2024 रोजी

▶️ लाचेचे कारण – तक्रादार यांचा मुलगा भादवी कलम 302 मध्ये अटक आरोपी असून सदर गुन्ह्या चे तपासी अधिकारी लोकसेवक सपोनि शरद पवार हे असून त्यांनी सदर अटक आरोपी यास सर्व प्रकारे मदत करतो व चार्जशीट पाठविताना सुद्धा मदत करतो असे सांगून पंचासमक्ष लाचेची मागणी करून आज दिनांक 30/01/2024 रोजी नारपोली पोलीस स्टेशन येथे त्यांचे केबिन मध्ये पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून पुढील गुन्हा दाखल करण्याची कारवाई नारपोली पोलीस स्टेशन येथे चालू आहे .

▶️ सापळा अधिकारी –
पोलीस उपअधीक्षक
माधवी राजेकुंभार
लाप्रवी ठाणे .

▶️सापळा पथक –
स फौ. एस.आर.खान ,
पो. हवा .एम.ए.बजागे
म पो. हवा .एम.ए. तेटंबे
स फौ. चौधरी (चालक )

▶️ मार्गदर्शन अधिकारी
मा.श्री. सुनिल लोखंडे सो,
पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

मा.श्री.अनिल घेरडीकर सो,अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

मा.श्री.सुधाकर सुरडकर, सो,अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

तपासी अधिकारी
श्रीमती.माधवी राजेकुंभार, पोलीस उप अधीक्षक, एसीबी, ठाणे

ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे
दुरध्वनी क्रमांक 022- 20813598/ 20813591

टोल फ्रि क्रं. १०६४

अशी माहीती श्रीमती.माधवी राजेकुंभार, पोलीस उप अधीक्षक, एसीबी, ठाणे यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट