नालासोपारात श्री. एकता युवा प्रतिष्ठान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न..

नालासोपारा :- शनिवार दिनांक ३० डिसेंबर रोजी नालासोपारा येथे श्री. एकता युवा प्रतिष्ठान ढोरजे यांची २०२४ ची दीनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठया उत्साहात पार पडला.





हे प्रकाशन यावेळी अल्कापुरीचे माजी नगरसेवक श्री. चंद्रकांत गोरीवले साहेब, अंबिका वेल्फअर असोसिएशन चे अध्यक्ष श्री. विपुल म्हामुणकर, सुधाकर धनावडे, सुभाष डाफळे, रजब शेख, चिटणीस विजय गिजे, रमेश सकपाळ, विजय कडू, अंकुश देसाई, सर्जेराव रेडेकर, लियाकत शेख यांच्या उपस्थित पार संपन्न झाले .


नेनो अपार्टमेंट अंबिका नगर व एकता युवा प्रतिष्ठान ढोरजेचे अध्यक्ष अविनाश गिजे, शंकर गिजे, संजय शिंदे, विजय गिजे, गणेश पडावे, योगेश पाडावे, देवेंद्र गिजे, प्रकाश शिंदे,, निलेश गिजे, नितेश पाडावे, प्रदीप पाडावे, सुरेंद्र चव्हाण, महेंद्र गिजे, शांताराम पाडावे आदि सदस्य उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com