मुंबईत ओबीसी जनमोर्चा वर्धापनदिन निमित्ताने “ओबीसी मेळावा” मोठया जल्लोषात साजरा

0
Spread the love

मुंबई प्रतिनिधी-भास्कर पवार

मुबई(लोअर परेल) दिनांक- 14 नोव्हेंबर 2021 रोजी दामोदर नाट्यगृह, येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त मुंबईत दामोदर नाट्यगृह येथे ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता, यासाठी महाराष्ट्र मधून सर्वच जिल्ह्यातील विविध संघटनाचे नेते उपस्थित होते.

मुंबईत ओबीसी जनमोर्चा वर्धापनदिन निमित्ताने ओबीसी मेळावा मोठया जल्लोषात साजरा – स्वागत समारंभ


कुणबी कलामंच यांनी बळीराजा ते बाबासाहेब इथपर्यंतचा ओबीसींचा इतिहास सादर केला नंतर महामानवाना विनम्र अभिवादन करून अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे साहेब व कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर साहेब यांनी ओबीसीची पुढील लढाई यावर भाष्य केले तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजेंद्र कुंभार सरांनी ओबीसीची सांस्कृतिक ते राजकीय लढ्याची माहिती दिली. इतर मान्यवर वक्त्यांनी जातनिहाय जनगणना यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

मुंबईत ओबीसी जनमोर्चा वर्धापनदिन निमित्ताने ओबीसी मेळावा मोठया जल्लोषात साजरा मार्गदर्शन

यावेळी मोठया संख्येने महाराष्ट्रातील ओबीसी नेते तसेच समाजबांधव उपस्थित होते सर्वांनी ओबीसीचा नारा बुलंद करूया असा नारा दिला

ओबीसी जनमोर्चा

कुणबी युवा मुंबई

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट