मुंबईतील डाॅ.डी.बी.मार्ग पोलीस ठाण्याचे API विलास तुपे उत्कृष्ट गुन्हे शोधाबाबत प्रशंसापत्राने सन्मानित..

सह संपादक – रणजित मस्के
मुंबई
डॉ दा.भ मार्ग पोलीस ठाणे चे सहायक पोलीस निरीक्षक विलास मारुती तुपे व गुन्हे प्रगटीकरण पथक यांना मा पोलीस आयुक्त बृहन्मुंबई याच्याकडून गु र क्र 805/24 कलम – 302(2),112(2),3(5) बी. एन.एस याकरिता उत्कृष्ट गुन्हे शोध माहे डिसेंबर 2024 चे प्रशंसनीय कामगिरीबद्दल प्रशंसपत्र प्रदान करण्यात आले आहे.


त्याबद्दल गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी स.पो.नि.तुपे व पथक याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.