मुंबई उपनगरीय रेल्वे गुन्हे शाखा पोलीसांनी प्रवाशाची चोरलेली लॅपटॉप व बॅग केली परत…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

मुंबई: मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन प्रवासादरम्यान प्रवाशाचा लॅपटॉप व मोबाईल असलेली बॅग चो​रणाऱ्या चोराला, गुन्हे शाखा, मुंबई लोहमार्ग पोलीस यांनी शिताफीने अटक केली.

सदर आरोपीताकडून रू.८२,२०० /- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून ०४ गुन्हे उघड केले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट