मुंबईत सुरक्षा पोलीस टाइम्सच्या नवनियुक्त पत्रकारांना नियुक्तीपत्र व विशेष मार्गदर्शनाचे आयोजन संपन्न..

सह संपादक – रणजित मस्के
मुंबई:





रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सुरक्षा पोलीस टाइम्स च्या मुख्य संपादिका श्रीमती. दीप्ती भोगल मॅडम,व कार्यकारी संपादक श्री. दीपक भोगल सर यांच्या मार्गदर्शना खाली सुरक्षा पोलीस टाइम्सचे नवीन प्रतिनिधी यांना मार्गदर्शन व नियुक्ती पत्र व ओळखपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व त्या वेळी सह संपादक श्री. रणजित मस्के, व महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर श्रीमती सोनल शिंदे, व प्रतिनिधी सरिता वर्मा, अरुणा शिंदे,नितीन खंदारे ,पूजा खंडारे, गायत्री वाकडे, संजय शिंदे,आशा त्रिवेदी ,नाभ्या कासम शेख, जयवंत वाघमोडे, आदी मान्यवर उपस्तिथ होते.



