मुंबई सुवर्णकार संघातर्फे ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा

प्रतिनिधी-महेश वैद्य
मुंबई :-मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात मुंबई सुवर्णकार संघ चौक मुंबई सुवर्णकार संघाचे कार्यालय जवेरी बाजार मुंबई येथे साजरा करण्यात आला.




ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com