मुंबई क्राईम ब्रँच युनिट 12 नी अमली पदार्थ विकणाऱ्या एक पुरुष व महिलेला २८५ ग्रॅम एम.डी सह अटक..

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:– मुंबई क्राईम ब्रँच युनिट 12 ला अमली पदार्थ प्रकरणी मोठा यश मिळाले आहे.
प्रत्यक्षात युनिट 12 च्या पथकाने अमली पदार्थ विकणाऱ्या एका पुरुष व एका महिलेला अटक करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून २८५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी ड्रग्स) ची खेप ही जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ एकूण किंमत ४२ , ७५ ,००० /- रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
न्यायालयाने आरोपीला ७ मार्च २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com