मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोर नांदगावजवळ झालेल्या भीषण अपघातात चालक जागीच ठार एक गंभीर जखमी…

0
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर :-नांदगाव येथील सतीमाता हॉटेलसमोर व्हाईट टॉपिंगच्या कामामुळे गुजरातकडे जाणाऱ्या ट्रेलरने अचानक ब्रेक दाबल्याने महामार्गावर व मागून येणाऱ्या ट्रकची धडक झाली.

यामध्ये कार चालकाचा वेदनादायक मृत्यू झाला असून ट्रक चालकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस हजर झाले, त्यांनी मृतदेह बाहेर काढून पुढील कारवाईसाठी पाठवला.

व्हाईट टॉपिंगच्या कामात वाहतूक नियमांचे अज्ञान हे अशा अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट