मुंबईत २ रया फोफल वाडीत भुलेश्वर येथे गटारातुन वहाणार्‍या घाणीचे पाण्याचा करावा लागतो सामना..

0
Spread the love

प्रतिनिधी- महेश वैद्य

मुंबई:– दुसरी पोफळवाडी भुलेश्वर मुंबई, मुंबई महापालिका च्या c वॉर्ड च्या मलनिःसारण विभागाचे तक्रार देवुन सुध्दा दुर्लक्ष वाडीतील रहीवशांना गटारातुन वाहाणारया घाणींच्या पाण्यातूनजा जावे लागत आहे.


साचलेल्या घाणीच्या पाण्यामुळे डासांच्या प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे तेथील नागरिक त्रयस्थ आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट