मुबईत दादर वाहतूक पोलीस विभागातर्फे पोलीस मित्रांचा विशेष सन्मान…

प्रतिनिधी-रणजित मस्के
दादर : ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना मध्ये पोलीस मित्र म्हणून काम करणारे व आपली घरची जबाबदारी पार पाडत समाजाचीही जबाबदारी ओळखणारे ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे सदस्य मा.श्री प्रदीप चिंचुळकर व मुंबई संपर्क प्रमुख मा.श्री. रणजित मस्के यांचा दादर वाहतूक पोलीस चौकी तर्फे विशेष सत्कार कारण्यात आला व वाहतूक विभागा तर्फे त्याना पुढील वाटचाळीस शुभेच्छा देण्यात आल्या.



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com