सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडून देणाऱ्या सपोनि श्री. विजय धोत्रे हे प्रशंसापत्र देऊन सन्मानित…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई : मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि आमलदर यांनी सैफ आली खान वर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीतास पकडले या उल्लेखनीय कामाबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी साहेब यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.विजय धोत्रे यांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट