कोकरूड पोलीस ठाण्याचे API श्री. मोहिते यांची सुरक्षा पोलीस टाइम्सचे उपसंपादक श्री. मस्के यांनी घेतली सदिच्छा भेट…

संपादक-दिप्ती भोगल
सांगली : दिनांक 2 जुन 2023 रोजी सांगली जिल्हयातील कोकरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महेश मोहिते यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी व सुरक्षा पोलीस टाइम्सचे उपसंपादक श्री. रणजित मस्के यांनी सदिच्छा भेट घेऊन त्याना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

