मा. श्री. गोरख सुरेश भामरे,(IPS) यांनी गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-महाराष्ट्र शासन गृह विभागाने नुकत्याच काढलेल्या आदेशान्वये पोलीस अधीक्षक ते पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत… पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, (भा. पो. से.) यांची बदली पोलीस उप-आयुक्त म्हणून पुणे शहर येथे झाली असून त्यांचे ठिकाणी पोलीस अधीक्षक गोंदिया पदी, नागपुर परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त मा. श्री. गोरख सुरेश भामरे, (भा. पो. से.) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

➖. मा. श्री. गोरख सुरेश भामरे, (भा. पो. से.) यांनी पोलीस अधीक्षक, गोंदिया पदाचा पदभार मा. श्री. निखिल पिंगळे, यांच्याकडून आज रोजी स्वीकारलेला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट