नवनियुक्त पोलीस उपायुक्त कल्याण झोन -३ चे श्री अतुल झेंडे यांना सुरक्षा पोलीस टाइम्सचा मानाचा मुजरा…

प्रतिनिधी- सुनिता खैरनार
कल्याण :– ठाणे जिल्ह्यातील कल्याण परीमंडळ ३ येथे कार्यरत असलेले नवनियुक्त पोलीस उपायुक्त श्री. अतुल झेंडे यांची सुरक्षा पोलीस टाइम्सच्या प्रतिनिधी सुनिता खैरनार यांनी सदिच्छा भेट दिली व त्याना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पोलीस उपायुक्त श्री. अतुल झेंडे यानी देखील यथोचित सुनिता खेरनार आणि त्यांचे सहकारी यांचे स्वागत केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com