जालना येथील घटनेच्या निषेधार्थ महाडमध्ये मराठा समाजाचे आंदोलन..

उपसंपादक: राकेश देशमुख
महाड:




जालना येथील मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाकडून आंदोलने करण्यात आली याच पार्श्वभूमीवर महाडमध्ये कडकडीत बंद करून मराठा समाजाकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करित महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चवदार तळे ते बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालय येथे राज्य सरकारला निवेदन देण्यात आल्या नंतर मोर्चाची सांगता करण्यात आली .

यावेळी महाड तालुक्यातील असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com