मोटारसायकल चोरी करणा-यास कराड शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक, 03 गुन्हे उघडकीस.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा

मोटारसायकल चोरी करणा-यास कराड शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक, 03 गुन्हे उघडकीस.

मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरणा-यास तांत्रिक पध्दतीने तपास करून एकास अटक केली आहे.

चालु वर्षा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून बेमालूमपणे मोटार सायकलो चोरीस गेल्या असलेने त्या सराईत चोरट्याचा शोध घेवून त्यास अटक करुन गुन्हे उघडकीस आणणेकरीता मा. पोलीस अधीक्षक सो सातारा यांनी कराड शहर पो स्टे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सूर्यवंशी तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उनिरीक्षक श्री. राजु डागे यांना आदेशीत केल होते, त्याप्रमाणे वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु डांगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अंमलदारांकरवी तत्रिक माहीतीच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदार तयार करून शोध घेवून दिनांक 10.10.2023 रोजी कराड शहर पो. स्टे होत गस्त करीत असताना संशयावरून नितीन तुकाराम बसनूर, वय 26 वर्षे, रा. येणपे (उंडाळे) ता. कराड यांस दिनांक 10.10.2023 रोजी अटक करणेत आली असून कराड शहर पो स्टे कडे दाखल असलेले गुन्हा रजि. नं. 1127/ 2023 भादविस. क. 379, गुन्हा रजि. नं. 1128/2023 भादविसं. क. 379 व गुन्हा रजि. नं. 1133/ 20023 भादविस क. 379 हे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तान्ही गुन्हयातील चोरलेल्या मोटार सायकली कराड शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केलेल्या असून सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांच्या तीन मोटार सायकली हस्तगत केलेल्या आहेत. त्याचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येणेची शक्यता असून तसा त्याचेकडे तपास चालू आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा, मा, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरिक्षक आर. एल. डांगे, सफो रघुवीर देसाई, सफा, संजय देवकुळे, पो. हवा. शशिकांत काळे, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळ, पो. शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोर. दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यानी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट