रिकव्हरी ऐंजटचे काम करणारा निघाला मोटार सायरल चोर, तब्बल 05 मोटार सायकल जप्त

उपसंपादक – रणजित मस्के
जळगाव :- जळगाव शहरातील अनुभुती शाळेच्या गेट समोरील रोडावरून दि. 13/07/2023 रोजी सकाळी 08/00 ते 04/00 वा चे दरम्यान फिर्यादी नामे सुनिल दिलीप सूर्यवंशी (धोबी ) वय 30 व्यवसाय शिपाई रा. विटनेर ता. जि. जळगाव यांचे मालकीची 25,000/- रुपये किंमतीची एचएफ डिलक्स हिरो कंपनीची मोटार सायकल क्र. एमएच 19- सीपी – 9522 काळा रंग व निळया रंगाचा पट्टा असलेली तिचा चेसीस नंबर MBLHAR201HGA12925 व तिचा इंजिन नंबर HA11ENHGA12420 जु. वा. कि. अं. अशी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशन सीसीटीएनएस रजि. नंबर 275 / 2023 भा. द. वी. कलम 379 अन्वये दाखल करण्यात आला असतांना सदर गुन्ह्याचे घटणास्थळावरुन गुन्हे शोध पथकातील पोहकाँ/ 2534 सलीम तडवी, पो.काँ /936 रविन्द्र साबळे, पोकाँ/2093 तुषार पाटील असे व सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार म.पोना./2924 भारती देशमुख अशांनी सदर गुन्ह्याचे घटणास्थळी जावुन सि.सि. टी.व्ही फुटेज ची तपासणी करुन गुन्ह्याच्या पुढील तपासास सुरवात केली, पोहेकॉ / सलीम तडवी व पोकाँ / रविन्द्र साबळे अशांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सदर गुन्ह्यातील चोरटा हा एंरडोल येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी जावुन संशयीतास ताब्यात घेवुन जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे आणुन अधिक चौकशी केली असता त्यांने त्याचे नांव चंद्रकांत रामदास साळुखे वय 42 वर्ष रा. प्लॉट नंबर 10, गट नंबर 99 / 3 / अ, हिरा शिवा कॉलनी जळगाव असे सांगीतले, मा. संदीप गावीत सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो जळगांव भाग व मा. बबन आव्हाड सो, पोलीस निरीक्षक जिल्हापेठ पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाने खालील नमुद

1) 25,000/- रुपये किंमतीची एचएफ डिलक्स हिरो कंपनीची मोटार सायकल काळा रंग व निळया रंगाचा पट्टा व Sai असे लिहीलेली विना नंबर प्लेटची, चेसीस नंबर MBLHAR201HGA12925 व तिचा इंजिन नंबर HA 11ENHGA12420 जु. वा. कि. अं.
2) 25,000/- रुपये किंमतीची हिरो कंपनीची फॅशन प्लस मोटार सायकल लाल रंगाची काळ्या पट्टे असलेली तिचा चेसीस क्र. 07M05C48182 व इंजिन क्र.07N05M5665907 जु. वा. कि. अं.
3) 25,000/- रुपये किंमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटार सायकल क्र. एम. एच. 19 सीटी – 6264 काळ्या रंगाची लालपट्टे असलेली तिचा चेसीस क्र. MBLHAR 203H5F02326 व इंजिन क्र. HA11ENHSF04523 जु. वा.कि. अं.
4)25,000/-रुपये किंमतीची हिरो- कंपनीची एचएफ डिलक्स मोटार सायकल काळ्या रंगाची लालपट्टे असलेली तिचा चेसीस क्र. MBLHA11ATG9D553 73 व इंजिन क्र. HA11EJG9D22454 जु. . कि. अं.
5)25,000/-रुपये किंमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटार सायकल काळ्या रंगाची लालपट्टे असलेली
तिचा चेसीस क्र. MBLHA11EMB9D 07028 व इंजिन क्र. HA11PCB9D21159 जु. वा. कि. अं.
अशा तब्बल 05 मोटार सायकल हस्तगत केल्या असुन सदर गुन्हा गुन्हे शोध पथकातील पोहकाँ/2534 सलीम तडवी, पो.काँ / 936 रविन्द्र साबळे, पोकाँ/ 2093 तुषार पाटील व तपासी अंमलदार म.पोना./2924 भारती देशमुख अशांनी सि.सि.टि.व्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या आधारे उघडकीस आणला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com