महाराष्ट्र पोलीसांच्या खात्यांतर्गत अधिकारी होण्याच्या मागणीला मोठे यश- श्री. राहुल दूबाले ( महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना- अध्यक्ष)

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:
राहुल भैय्या यांच्या आणखीन एका प्रयत्नाला यश आले आहे. खात्याअंतर्गत अधिकारी होण्याचं पोलीसांचे स्वप्न आता पूर्ण झालं आहे.

खात्याअंतर्गत पोलीस निरीक्षक या पदाची जाहिरात निघावी म्हणून मागील १ वर्षापासून राहुल भैय्या शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील पोलिसांचे अधिकारी होण्याचं स्वप्न हे पूर्ण केलं आहे.
आता महाराष्ट्रातील तमाम पोलीस कर्मचारी हे अधिकारी होणार… पाठपुराव्याला यश आलं धन्यवाद फडणवीस साहेब आणि राहुल भैय्या दूबाले साहेब आपल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम पोलीस कर्मचारी यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार…!

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com