मनसे मुळे नायर हॉस्पिटलच्या ७४ रोजंदारी कामगारांना मिळाला ४ महिन्याचा पगार..

0
IMG-20250214-WA0010
Spread the love

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल

मुंबई : सन्मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष श्री संदीप देशपांडे साहेब, कार्याध्यक्ष श्री. संतोष धुरी साहेब, सरचिटणीस श्री. उत्तम सांडव साहेब यांच्या आदेशाने श्री संकेश नवले चिटणीस, यांनी नायर रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरून 74 रोजंदारी कामगारांना 4 महिन्याचा पगार मिळवून दिला. श्री तुषार माने, सुनील जाधव (चंकी )तसेच श्री दिनेश पोतदार आणि उपाध्यक्ष श्री मनोहर सकपाळ यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट