मनसे मलबार हिल विधानसभेतर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण…

संपादक- दिप्ती भोगल
मुंबई:-
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज स्वराज्यभूमी गिरगांव चौपाटी येथे एकलव्य फाऊंडेशन च्या अध्यक्षा मा.कु. सुष्टी बाळा नांदगावकर यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.या प्रसंगी विभाग अध्यक्ष श्री.निलेश शिरधनकर आणि महिला विभाग अध्यक्षा सौ.सरोज बाबर यांच्या नेतृत्वाखाली विभागातील बहुसंख्य पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.अशी माहिती
श्री. जितू गोन्जी
कार्यालय प्रमुख यांनी दिली.



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com