विविध जिल्हयातुन मोटर सायकल चोरी करणारा सराईत चोरटा कराड शहर डी.बी.च्या जाळयात…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– श्री. समीर शेख सो. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. यांनी दिनांक 15/02/2024 रोजी झालेल्या क्राईम मिटीग मध्ये कराड शहरात तसेच उप नगरात होणाऱ्या मोटर सायकल चोरो बाचत विशेष आढावा घेवून कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री के. एन. पाटील सो. यांना मोटर सायकल चोरोच्या गुन्हयाचा तात्काळ छडा लावणेबाबत आदेशीत केले होत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटोल सो, यांनी व्यूह रचना तयार केली. आणि सदर कारवाईस मोठे यश मिळुन कराड गुन्हे प्रकटीकर शाखेने सैदापुर तसेच जिल्हयातील विविध भागातुन चोरी झालेल्या एकुण 08 मोटर सायकल सह एक आरोपीच्या मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या.
दिनांक 10/02/2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. त्याचे ठरले कारवाई प्रमाणे पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांना मोटर सायकल चोरीच्या गुन्हयाबाबत मार्गदर्शन करुन पथकाचे दोन गट करुन कराड शहर तसेच उप नगरात गस्त करणेबाबत आदेशित केले होते. सायकांळी 17.30 वाजताचे सुमारास सैदापुर परिसरात गस्त करीत असताना एक इसम संशयीत रित्वा मोटर सायकल वर उभा असलेला दिसुन आला पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांना त्याच्या हालचालो संशयास्पद वाटल्याने सदर इसमास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याचे ताब्यातील मोटर सायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपोस पोलीस ठाणेस आणून पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील सो. यांनी त्यांचे तपास कौशल्याचा वापर करुन डी.वी. पथकाचे मदतीने सदर आरोपी कडून सातारा, सागंली, कोल्हापुर जिल्हयातून चोरी झालेल्या एकुण 08 मोटर सायकल आरोपी नाम विक्रम रमेश सकट वय 27 वर्ष रा. बेघर वस्ती सैदापुर कराड ता. कराड जि. सातारा याचे ताब्यातुन जप्त केल्या असून पुढील गुन्हे
उघड केले आहेत.
01) कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 164/2024 भादवि कलम 379 प्रमाणे (सातारा)
(02) कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 1004/2023 भादवि कलम 379 प्रमाणे (सातारा)
03) कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 55/2024 भादवि कलम 379 प्रमाणे (सातारा)
(04) हुपरी ठाणे गुन्हा क्रमांक 09/2024 भादवि कलम 379 प्रमाणे (कोल्हापुर)
(05) जयसिंगपुर ठाणे गुन्हा क्रमांक 43/2024 भादवि कलम 379 प्रमाणे (कोल्हापुर )
06) पुसेगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 25/2024 भादवि कलम 379 प्रमाणे (सातारा)
07) विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 12024 भादवि कलम 379 प्रमाणे (सांगली)
(08) तळबीड टोल नाका येथुन चोरी केलेली एक मोटर सायकल (सातारा)
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा मा. उर्फवभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील सो, सफो रघुवोर देसाई, सफो संजय देवकुळे, पोलीस हवा, शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो. शि. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com