मिरज ग्रामीण पोलीसांनीदेशी बनावटीचे एक पिस्टल व तीन जीवंत काडतुस असा एकुण ५०,६००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त

सह संपादक -रणजित मस्के
मिरज.


फिर्यादी नाव
पोलीस स्टेशन
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
गु.घ.ता चेळ
दि. ०९.०६.२०२५ रोजी १६,०० वा. लिंगनूर खटाव जाणारे कॅनॉलजवळ
अपराध क्र आणि कलम
३९०/२०२५ भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३,२५
१०.०६.२०२५ रोजी ००,०६ वाजता
हेमंतकुमार सुरेश ओमासे पोहेकों/१३७२ नेम- मिरज ग्रामीण
माहिती कशी प्राप्त झाली
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखा
कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी
मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप पुगे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा पांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक श्री अजित सिद, पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, संदीप शिंदे
उदय लवटे, सुहास कुंभार, विश्वास पवार, राहुल कुंदळे
अटक तारीख १०.०६.२०२५
आरोपीचे नांय-
१) अरुण वसंत पाटील वय २७ वर्षे रा. पाटील मळा, खटाव रोड, लिंगनूर ता. मिरज
२) रोहन संभाजी मगदूम वय २४ वर्षे रा. लिंगनूर ता. मिरज
३) लोकेश राबासाहेब सुतार चथ-३० रा, लिंगनूर ता. मिरज जि सांगली
जप्त मुद्देमाल
१) ५०,०००/- रु एक लोखंडीधातूचे देशी बनावटीचे पिस्तूल त्याचे बॅरलचा बैंस ९ मी.मी. असून बेरेलची लांची १६ से.मी. लांब आहे. बैरलच्या पाठीमागे हॅमर दिसत आहे. खालील बाजूस ट्रीगर, ट्रीगर गार्ड आहे. पिस्टल ग्रीफची उंची १० सेमी असून त्याचे दोन्ही बाजूस प्लॅस्टिक ग्रीप मॅगजीनसह आहे जु.या. कि.अं.
२) ६००/- रु तीन जिवंत काडतुस त्याचे पाठीमागील चाजूस इंग्रजीमध्ये के. एफ. व अकांत ७.६५ असे लिहलेले जु.वा.कि.अ.
५०,६००/-
हकीकत –
मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे व मा उप विभागीय पोलीस अधीकारी प्रणिल गिल्डा मिरज विभाग मिरज यांनी पोलीस निरीक्षक अजित सिद यांना मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध्य अग्निशस्त्रे बाळगणारे इसमाची माहिती काढुन त्यांचेवरती कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी पोलीस उप निरीक्षक अझर मुलाणी व गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार यांचे एक पथक तयार करुन अवैध्य अग्निशखे बाळगणारे इसमाची माहिती काढुन त्यांचेवरती कारवाई करणेकरीता सुचना दिल्या.
त्या प्रमाणे वरील पथक पेट्रोलिंग करीत अवैध्य अग्निशस्खे बाळगणारे इसमाची माहिती घेत लिंगनूर येथे गेले असता मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेस खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की, इसमनामें अरुण वसंत पाटील व रोहन संभाजी मगदूम हे सया लिंगनूर ते खटाव जाणारे कॅनाललगत उभे असून त्यांचेकडे एक पिस्टल आहे. अशी चातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक अार मुलाणी यांनी दोन पंचांना बोलतृवन घेवून मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून वांच केला असता बातमीप्रमाणे दोन इसम संशयीतरीत्या तेथे वावरत असताना दिसले. त्यावेळी त्यां दोघाना पोलीस उपनिरीक्षक अड़झार मुलाणी व पोलीस अमंलदार यांनी शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नावे व पत्ता विचारता त्यांनी आपले नाव १) अरुण वसंत पाटील वय २७बर्षे रा. पाठील मळा, खटाव रोड, लिंगनूर ता. मिरज २) रोहन संभाजी मगदूम वय २४ वर्षे रा. लिंगनूर ता. मिरज अशी सांगितली त्यावेळी त्याची पंचासमक्ष अंगड़ाडती घेतली असता अरुण वसंत पाटील याचे पॅन्टचे खिशात तीन जीवंत राउंड व रोहन संभाजी मगदुम याचे कमरेला शर्टाच्या आतील बाजूस एक पिस्टल मिळून आले. त्यावेळी त्यांना सदर अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का विचारता त्याने नाही असे सांगितले. सदरचे पिस्टल हे कोठून आणले याचाचत विचारता त्यांनी सदरचे पिस्टल हे आमचा मित्र लोकेश सुतार याचे असून तो सथा बाहेरगावी गेला असल्याचे सागितले. त्यानंतर अड़ार मुलाणी पोलीस उपनिरीक्षक यांनी त्याचे कब्जात मिळाले पिस्टल तीन जिवंत राऊंड असा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने ताब्यात घेऊन त्या सर्वाचे विरध्द विरुध्द भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी करीत आहेत.