मिरज ग्रामीण पोलीसानी नागरीकांचे गहाळ व चोरीस गेलेले अंदाजे तीन लाख दहा हजार रुपये किंमतीचे २२ मोबाईल शोधून नागरीकांना केले परत..

सह संपादक – रणजित मस्के
मिरज
पोलीस ठाणे-


मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
एकुण २२ मोबाईल यादी सोबत
जोडली आहे
फिर्यादी
माहिती कशी प्राप्त झाली
गहाळ नं-
मोबाईलचे तांत्रिक माहीतीच्या आधारे
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार-
१) मा.प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज,
२) मा.अजित सिद, पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे,
३) मा. रणजीत तिप्पे, सहा. पोलीस निरीक्षक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
पोहेकों./१३७१ अमोल डोले, पोहेकॉ./११७५ मधुकर मदवान, पोकॉ./३१३ वसंत कांचळे, पोकों. /२४२८ प्रदिप कुंभार, सायबर पोलीस ठाणे पोना /२१८९ सुहास पोतदार, पोहेकों. / ८१२ करण परदेशी,
पोकॉ./१२८५ विजय पाटणकर,
तक्रारीची थोडक्यात माहिती
मा. पोलीस अधिक्षक सोा, श्री. संदिप घुगे सांगली, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर व मा.प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग निरज, यांनी नागरीकांचे वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्या करीता मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंघाने पोलीस निरीक्षक सो, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मध्ये गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याचे एक युनिट तयार केले. त्यांचे मार्फत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील एकूण ३,१०,०००/- रुपये किंमतीचे २२ गहाळ मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणावरुन हस्तगत करुन गुन्हयातील मोबाईल शोधुन मोबाईल हरविलेल्या नागरीकांना त्यांचे मोबाईल परत केले आहेत. मोबाईल मिळालेनंतर सदर मोबाईल मालक यांनी पोलीसांचे कामाप्रती समाधान व्यक्त केले आहे.