मिरज ग्रामीण पोलीस ठाणे वार्षीक निरीक्षण दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सो याचे हस्ते उघडकीस आले घरफोडीचे गुन्हयातील जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना केला परत ..

सह संपादक – रणजित मस्के
मिरज ;
पोलीस स्टेशन
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
अपराध क्र आणि कलम
१) २११/२०२३ भा.द.वि.स कलम ४५७,३८० २) ४३७/२०२३ भा.द.वि.स कलम ४५७,३८०
फिर्यादी नाय
१) श्री महादेवी लियाप्या मायन्त्रावर वय-३८ ग. सुभाषनगर मिरज ता मिरज
२) मुस्कान अल्लाहुद्दीन सय्यद वय-२३ ग. पिङ्गल मंदीर जवळ एरंडोली ता मिाज
मुद्देमाल परत करणारे अधिकारी आणि कर्मचारी
मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अजित सीद, पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यदशी (चाचक शाखा) पोहेकों / १४४२ शिमल चाइय
गुन्हयातील जप्त मुद्देमाल
१) ४०,०००/- किमतीची ५ ग्रॅम वजनाचे गंठणाचे पान व ४८ मनी अणलेले मनी मंगळसुत्र जुवाकिअ (चालु बाजार भावा प्रमाणे किंमत)
१) ८०,०००/- फिर्मतीचे एक काळे मनी त्यामध्ये १० लहान आकाराचे पाने, पदक व २० मनी असलेले पिवळ्या धातुचे सोन्याचे १ तोळा वजनाचे मंगळसुत्र (चालु बाजार भावा प्रमाणे किंमत)
१,२०,०००/- रु एकूण
हकीकत
दिनांक ०२/०१/२०१५ रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे वार्षीक निरीक्षण दरम्यान परील नमुद गुन्हयातील परफोडीमधील फिर्यादी महीलांचे मौल्यवान दागिने हे मा. न्यायालयाचे आदेशाने मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, यांचे हस्ते फिर्यादी महीला यांना परत करण्यात आले, सन २०२३ मध्ये फिर्यादी यांचे घरी घरफोडी चोरी झाली होती त्या दरम्यान सदरचे दागिणे चोरीस गेले होते. पोलीसांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणून आरोपीकडून सदरचे दागिणे हस्तगत केले होते. आज रोजी त्यांचे चोरीस गेले दागिने परत मिळाल्याने सदर फिर्यादी महीला यांनी सांगली पोलीम दलाचे आभार व्यक्त केले आहे.