मिरज पोलीसांकडून २९ सप्टेंबर २०२४ रोजी आगामी गणेशोत्सवचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचे मार्गदर्शन…

उपसंपादक-रणजित मस्के
मिरज :-कायदा व सुव्यवस्था आबादीत रहावी या करीता मा. पोलीस अधिक्षक सो श्री संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक सो श्रीमती
रितु खोकर, उपविभागीय अधिकारी सो मिरज विभाग मिरज श्री प्रणिल गिल्डा यांचे मागदर्शनाखाली
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मार्फत वेडग व सुभाषनगर येथे पथ संचलन घेण्यात आले. मालगाव येथे अचानक कायदा व सुव्यवस्थेची परिस्थीती उद्भवलेस परिस्थीती हाताळणेच्या दृष्टीने पोलीस मुख्यालयाकडील दंगल नियंत्रण पथकाकडुन दंगा काबु योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.



सदर पथ संचलाकरीता व दंगाकाबु योजने करीता मिरज ग्रामीण व मिरज उपविभागातील तसेच पोलीस मुख्यालय सांगली कडील दंगल नियेंत्रण पथकाचे असे एकुण ०७ अधिकारी व ६० पोलीस अंमदार व १५ दुचाकी व ०४ मोठी अशी शासकीय वाहने उपस्थित होती.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com