मिरज कोल्हापुर चाळ येथील मजुराच्या खुनाच्या गुन्हातील आरोपीस मुंबई येथुन २४ तासाच्या आत अटक

सह संपादक – रणजित मस्के
मिरज ;

पोलीस स्टेशन
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज
अपराध क्र आणि कलम
गुरनं. ८८/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे
फिर्यादी नाव
परशुराम प्रकाश कांचळे वय २१ वर्षे व्यवसाय इलेक्ट्रीशियन रा. कोल्हापुर चाळ वाघमारे सॉट मिरज मो.नं.८७६६८०३३३८
गु.घ.ता वेळ व ठिकाण
गु.दा.ता वेळ
माहितीचा स्त्रोत गोपनिय साक्षीदार मार्फत सहा. पो. निरीक्षक श्री. संदीप शिंदे,
दि.१९.४.२०२५ रोजी रात्री २१.२० वा चे पूर्वी रेल्वे इंजिन जुने वडाच्या झाडाखाली कोल्हापुर चाळ मिरज
दि.२०/०४/२०२५ रोजी पहाटे ३.१४ चा.
कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार
मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली
मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली
मा. श्री. प्रणिल मिल्छ, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग
मा. श्री. सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्वागुशा, सांगली
श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज
यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुश्य, विनोद शिंदे, रुपाली गायकवाड,
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, सतिशकुमार पाटील पो. हवालदार अभिजीत धनगर, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सूरज पाटील, संतोष डामसे, सर्जेराव
पचार पोलीस कॉनटेबल बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, अमोल तोडकर, महेश गुरव, राजेद्र हारगे, महेश मासाळ, सुनिल माने, विजय शिंदे, अजितसिंह कोळेकर
चालक सपोफी सुनिल कांबळे, पोना देवानंद नागरगोजे सायबर पोलीस ठाणे कडील सहा पोलीस निरीक्षक रुपाली बोचडे, पोकों कैप्टन गुंडपाडे, विजय पाटणकर
मयत नांव व पत्ता
प्रकाश लकाप्पा कांचळे, वय ४५ वर्षे रा. कोल्हापुर चाळ वाघमारे प्लॉट मिरज.
संशयीताचे आरोपी
स्वप्नील बाळासाहेब कांबळे, वय
२७ वर्षे रा. कोल्हापुर रेल्वे चाळ
नाव व पत्ता मिरज.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत-
मा. श्री. संदीप पुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली, मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष पथक नेमून महात्मा गांधी चौक पोलीस खणे हद्दीतील शरिराविरुध्द खुनाचा गुन्हा घडतास तात्काळ गुन्हा उघडकीस आणणेबाबत आराखडा तयार करुन तात्काळ जलद कारवाई करणेबाबत वेळोवेळी आदेशीत व मार्गदर्शन केले होते.
दि.११.०४.२०२५ रोजी रात्री ०९.२० वा. चे सुमारास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील
कोल्हापूर चाळ मिरज परिसरातील पुर्वीचे रेल्वे इंजिन शेड जयकील जुने वडाचे झाडाखाली प्रकाश लकाच्या कांबळे वय ४५ वर्षे रा. कोल्हापुर चाळ वाघमारे प्लॉट मिरज यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी डोक्यामध्ये दगड घालून खुन केल्याची घटना पडली होती. सदर घटनेनंतर मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मैडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज श्री प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री सतिश शिदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ घटनास्थळी भेट देवून म. गांधी चौक पोलीस ठाणे कडील तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांचे चेनकेाळे पथक क्यार करुन त्यांना अज्ञात आरोपीचा शोध घेवून त्यास तात्काळ अटक करुन गुन्हा उघडकीस आणणेधायत योग्य सुचना दिल्या होत्या.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सपोनि संदीप शिंदे यांनी पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची ०३ फैावेगळी पथके तयार करुन गुप्तबामतीदारांमार्फत माहिती संकलित करून सदर गंभीर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे चाचत सुचना पथकांस दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हयातील संशयित आरोपी नामे स्वप्नील बाळासाहेब कांचळे चय २० वर्षे रा. कोल्हापुर रेल्वे चाळ मिरज हा गुन्हा करुन मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची खात्रीलायक बातमी सपोनि संदीप शिंदे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी वरिष्ठांचे परवानगीने तात्काळ म. गांधी चौक पोलीस ठाणेकडील डि बी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथकास मुंबईकडे रवाना केले होते. आरोपीचे ठावठिकाणाबाचत कोणतीही तांत्रीक माहिती उपलब्ध नसताना परील नमुद पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत गुन्हयातील संशयित इसमास मुंबई येथे पळून जाण्याचे तयारीत असताना गुन्हा घडल्याचे २४ तासाचे आत शिताफीने ताब्यात घेतले आहे. नमुद संशयित आरोपीस गुन्हयाचे पुढील तपासकामी म. गांधी चौक पोलीस ठाणे येथे घेवून येत आहेत. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि संदीप शिंदे, म. गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज, सांगली है करीत आहेत.