एम एच बी पोलीस ठाणेची बांग्लादेशी नागरिकावर धडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बोरीवली :-

➡ एम. एच.बी.कॉलनी पोलीस ठाणे, मुंबई. गु.र.क्रमांक 304 /2023 कलम-3 सह 6 पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1950 सह परिच्छेद 3(1)(अ) परकीय नागरिक आदेश 1948 सह कलम 14 परकीय नागरिक कायदा 1946

➡ गुन्हा दाखल
दिनांक/ वेळ 11/07/2023 रोजी 22.06 वा

➡ आरोपी अटक
दिनांक 11/07/2023 22.15 वा

➡ घटनास्थळ – गणपत पाटील नगर ,गल्ली नंबर 10 च्या समोरील रॉयल एनफिल्ड शोरूम च्या समोर न्यू लिंक रोड बोरिवली (प ) मुंबई

➡ एकूण 01 बांग्लादेशी नागरीक
1)आरोपीचे नाव पत्ता – शाहीन सैदुलरहमान खान वय 30 वर्षे, धंदा- नोकरी , राठी – रूम नं 04, निर्मलनाका, नालासोपारा, ता.वसई , जि.पालघर .

➡ थोडक्यात हकीकत – यातील नमूद आरोपीत बांग्लादेशी नागरिक असताना त्याने भारतात प्रवेश करण्यासंबंधीच्या कोणत्याही कागदपत्राशिवाय तसेच भारतात भारत सरकारने विहित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त भारत व बांगलादेश सीमेवरून बेकायदा भारतात प्रवेश केला व वास्तव्य केले तसेच पोलीस ठाणे एमएचबी हद्दीत गणपत पाटील नगर न्यू लिंक रोड येथे बेकायदेशीर फिरत असताना मिळून आला म्हणून गुन्हा नोंद.

तपासी पथक
वपोनि सुधीर कुडाळकर
सपोनि सिद्धे
व एटीसी पथक पो ह ९६०३२२/ तावडे , पो शि ०९०९०५/ घुगे , पो शि ११३१९४/ अहिरे यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट