एम.एच. बी.काॅलनी पोलीसांनी गुटखा विक्री करणाऱ्या आरोपीस टेम्पोसह ठोकल्या बेड्या …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बोरीवली :- CR 613/1023, Us 328,188,179,272,273,34 IPC rw Rule 26(2)(i),27(3)(d)27(3)(c) Food Safety Rule

सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 23/11/2023 रोजी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सुर्यकांत पवार व पथक हे पोलीस ठाणे हद्दीत सुप्रभात गस्त करत असताना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की, टेम्पो क्रं MH 04 LQ 3716 या टेम्पो मधून प्रतिबंधित गुटखा साठा करून गोराई डंपिंग ग्रांउड मागे विक्री करण्याकरता येणार आहे.

त्यावरून दोन पंचांसमक्ष गोराई डंपिंग मागे सापळा रचला असता सदर टेम्पो पकडण्यात आला.

नमूद टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये खालील नमूद प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे वर्णन:-

1) विमल पान मसाला (बडा)
8 गोणी किं अं रु 3,47,000/-
2) व्ही-1 तंबाखू 2 गोणी
कि.अं.रू 39,000/-
‐——————————-
एकुण कि.अं.रु 3,74,000/-

गुन्ह्यात वापरलेले वाहन –
महिंद्रा बलेरो जीप
MH 04 LQ 3617
कि.अं.रु 8,50,000/-

अटक आरोपी नाव व पत्ता:-


1) राघवेंद्र शिवदुलारे वय 29 वर्षे,व्यवसाय -चालक, रा.ठि- भिवंडी, जिल्हा ठाणे

2) सौरभ गुप्ता वय 19
रा.ठि – भिवंडी,जि.ठाणे

पाहिजे आरोपी :-
1) झा भंगारवाला ( पुर्ण नाव माहित नाही )

नमुद आरोपीत इसमांकडे तपास केला असता त्यांनी माहिती दिली की, नमूद प्रतिबंधित गुटखा हा त्यांनी वापी,जि.गुजरात येथील गोडाऊन येथून आणलेला असून मुंबईत भिवंडी, एमआयडीसी व साकीनाका येथे डिलिव्हरी करून बोरवली येथे इसम नामे रामकुमार यास देण्या कामी आलेले होते.

तपास पथक:-
सपोनि सुर्यकांत पवार
पो.ह.क्रं 961381/शिंदे
पो.ह.क्रं 980725/खोत
पो.शि.क्रं 111518/सवळी यानी केली अशी माहिती
सुधीर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम.एच.बी काॅलनी पोलीस ठाणे,मुंबई यानी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट