एम एच बी काॅलनी पोलीसानी ५०५ ग्रॅम चरस बाळगणाऱ्या आरोपीसNDPS अन्वये आवळल्या मुसक्या…

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली :-▶️ * एम एच बी पोलीस ठाणे*, विस्था गु.र. क्र.561/2023 कलम 8(क),20(ब){ii} NDPS कायदा 1985
▶️ गुन्हा घडला:- 25/10/23 रोजी 14:15वा.
▶️ गुन्हा दाखल: 25/10/23 रोजी 20:16 वा.
▶️ घटनास्थळ: गॉसिप हॉटेलच्या समोर मेट्रो स्टेशनच्या पूर्वेला बोरिवली पश्चिम मुंबई
▶️ हस्तगत मालमत्ता:- 505 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ, अं.कि.रु.7,57,500/-,500/- रोख रुपये.
▶️ अटक आरोपी:-1) दीपक अक्षयबरनाथ सिंह वय 29 वर्षे रा. ठि.भवरा तालुका चुनाव जिल्हा मिर्जापुर उत्तर प्रदेश
▶️ गुन्ह्याची हकीकत:- यातील आरोपी हा आज रोजी , गोसीप हॉटेल समोर एक्सर मेट्रो स्टेशनच्या पूर्वेस न्यू लिंक रोड बोरवली पश्चिम मुंबई येथे 505 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ ताब्यात बाळगले असताना मिळून आला असता त्याच्या वर कलम 8(क),20(ब)(ii)(ब) NDPS कायदा 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
▶️ *अटक /पाहिजे आरोपितांचा गुन्हे अभिलेख/पूर्व इतिहास:
▶️ आरोपितांवर करण्यात येणारी प्रतिबंधक करवाई : प्रस्तावित आहे
▶️ तपासी अधिकाऱ्याचे नाव:-


सपोनी सिद्धे,
पो उपनि बोंबे,
पो.ह.क्र.960322/ तावडे,
पो.ह.क्र.990320/ जोपळे,
पोशी.क्र.080461/ आहेर,
पोशी.क्र.90905/ घुगे, पो.शि.क्र.113194/ अहिरे
▶️ सदरची कारवाई माननीय अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 11, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त बोरिवली विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एच बी पोलीस ठाणे, दिवसपाळी परिवेक्षक अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
अशी माहिती
श्री सुधीर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम एच बी पोलीस ठाणे, मुंबई यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com