मायभूमि फाऊंडेशनच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

संपादिका- दिप्ती भोगल
मुंबई :– मायभूमी फाऊंडेशन मार्फत आयोजीत शैक्षणिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक श्री सत्यवान यशवंत रेडकर सर श्री उदय झेले सर उद्योजक व समाजसेवक, श्री प्रफुल नवार सर सोशल वर्कर मुम्बई हॉस्पिटल, श्री विनोदसर रुग्णमित्र, श्री सत्यजित भोनकर सर टाटा हॉस्पिटल, या सर्वांनी सुध्दा उत्कृष्ट मार्गदर्शन केले.



तसेच विठोबा शिगवण सर सायन हॉस्पिटल, श्री कृष्णा चाचले छ. शिवाजी हॉस्पिटल,कळवा,(रुग्णसेवक) , समिर रहाटे टाटा हॉस्पिटल, श्री देवेंद्र गोठल(रुग्णसेवक, जे जे हॉस्पिटल),श्री संतोष उंड्रे, श्री मोहन म्हस्के, श्री रवि रटाटे(रुग्णसेवक), श्री शैलेश आग्रे (रुग्णसेवक), श्री संतोष जाधव, श्री रामचंद्र शेडगे, श्री चंद्रकांत सावंत साहेब, उपाध्यक्ष कुणबी समाजोन्नती संघ माणगाव श्री राजेश शिर्के साहेब, श्री प्रकाश धसाडे माजी उपाध्यक्ष कुणबी समाजोन्नती संघ, माणगाव, ज्ञानेश्वर खेराडे साहेब अध्यक्ष कुणबी युवक मंच, माणगाव, प्रसाद मोरे संस्थापक, युवा कोंचींग क्लासेस, श्री प्रकाश चाचले अध्यक्ष आसवले ग्रामस्थ मंडळ,सुनिल माटल, श्री राजेश शिगवण (उपसरपंच शिगवण,) श्री काशिनाथ शिंदे, सुरेश काप, रमेश शिगवण,रोशन हरावडे यांसारख्या अनेक मान्यवराणी यावेळी आपली उपस्थिती लावली. आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com