पालघर येथील आंबेडकर नगरमध्ये माऊली रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य महासुर्याची सावली, कोट्यावधीची माऊली, माझ्या भिमाची ऊर्जायेनी आणि रंजल्या गांजलेल्या दलितांची आई महामाता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर नगर पालघर पूर्व येथे गावातील सर्व महिलांनी हर्ष उल्हासात बुद्ध वंदना घेऊन रमाईला नतमस्तक अभिवादन करून लेझिमच्या तालावर नाचत गाजत रमाईची जयंती साजरा केली.

यावेळी महिलांचा उत्साह पहाण्या सारखा होता.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com