रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे १०१ जोडप्यांचा सामूहिक विवाह मोठ्या उत्साहात संपन्न..

संपादिका- दिप्ती भोगल
वाशीम :– आदिवासी विभाग अकोला वाशिम व महाकाली आदिवासी पारधी बहुउद्देशीय शिक्षण संस्था , शिक्षण संस्था धडक यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक विवाह सोहळा दिनांक 26 मे 2024 रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय व्यवहारे साहेब व मुख्य मार्गदर्शक माननीय श्री दत्तरावजी धांडे साहेब विदर्भवादी नेते प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर श्री कैलासराव देशमुख साहेब माननीय श्री डॉक्टर अभय पाटील उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.





आदिवासी विभाग अकोला वाशिम व महाकाली आदिवासी पारधी बहुउद्देशीय शिक्षण संस्था शिक्षण संस्था धडक यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक विवाह सोहळा दिनांक 26 मे 2024 रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय व्यवहारे साहेब व मुख्य मार्गदर्शक माननीय श्री दत्तरावजी धांडे साहेब विदर्भवादी नेते प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर श्री कैलासराव देशमुख साहेब माननीय श्री डॉक्टर अभय पाटील उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com