यशश्री शिक्षण संस्था संचलित प्रिन्स्टंन इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल तर्फे महिलांसाठी अनेक मोफत कोर्सचे आयोजन..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :-कात्रज पुणेच्या संस्थापिका सौ जयश्री घाटगे मॅडम खजिनदार श्री अथर्व घाटगे सर आणि मुख्याध्यापिका सौ स्वाती काळे मॅडम यांच्या पुढाकाराने कात्रज संतोष नगर येथे महिलांसाठी वेगवेगळे कोर्सेस मोफत सुरू करण्यात आले.



या अभिमानास्पद कामगिरी बद्दल सर्व महिलांकडून प्रिन्स्टन इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल चे कौतुक होत आहे एक एप्रिल 2024 पासून महिलांसाठी मेहंदी कोर्स ,साडी ड्रेसिंग, हेअर स्टाईल, तसेच स्पीक इन इंग्लिश ,फर्स्ट एड, ब्युटी पार्लर ऍडव्हान्स कोर्स, नर्सिंग कोर्स ,बालवाडी अंगणवाडी कोर्स, प्राथमिक शिक्षिका कोर्स, इत्यादी कोर्सेस सुरू करण्यात आले .
या कार्यक्रमास युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारतच्या सौ शोभनाताई पोटे मॅडम उपस्थित होत्या या कार्यक्रमात शोभना मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महिलांचे समवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आरंभ सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुवर्णाताई कदम यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रमात सर्व महिलांना व्यवस्थित माहिती देऊन रीतसर फॉर्म भरून क्लासेसला सुरुवात केली त्याबद्दल त्यांचे सर्वांनी मनापासून धन्यवाद व्यक्त केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com