मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री. विकास माळी यांनी नागरीकाची रस्त्यात पडलेली 40 हजारसहित वाॅलेट केली परत…

उपसंपादक-रणजित मस्के
मानपाडा : दिनांक 14/01/2023 रोजी 10:30 वाजता घरडा सर्कल ते बंदिस्त पॅलेस चौक दरम्यान पोलीस हवालदार श्री विकास माळी नेमणूक मानपाडा पोलीस स्टेशन हे पेट्रोलिंग करीत असताना सार्वजनिक रोड वर एक वाॅलेट मिळून आले त्यात पाचशे पाचशेच्या नोटा आणि 2000 च्या नोटा व ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, ATM कार्ड असे मिळून आले.

सदर वॉलेटची हे श्रीरंग श्रीपाद पडळकर रा. डोंबिवली पूर्व. यांचे असून तशी खात्री केली असता त्या वायलेट मध्ये एकूण 40,000 रुपये अशी रोख रक्कम असे असून आज रोजी मानपाडा पोलीस स्टेशन येथे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शेखर बागडे साहेब व एपीआय सुनिल तारमाडे आणि पोलीस हवालदार विकास माळी यांनी त्याचे वाॅलेट व पैसे त्यांना परत देण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com