मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीसांची कामगिरी दिवसा घरफोडी करणारे सराईत स्थानिक गुन्हेगार जेरबंद…
उपसंपादक – रणजित मस्के
सोलापूर : मंगळवेढा पोलीस ठाणेकडील १२ घरफोडीचे व ०२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उडीस १२ लाख ५० हजार रु. किमतीचे सुमारे २५ तोळा सोन्याचे दागिने व १ लाख रुपये किमतीच्या ०२ मोटर सायकली केल्या जप्त.
एकुण १३ लाख ५० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त –
मंगळवेढा शहरामध्ये साधारपणे जानेवारी महीन्यापासून सायंकाळी ०६:०० ते ०८:०० वाचे सुमारास
शिक्षक कॉलनी, मित्रनगर वनराई कॉलणी, सप्तशृगी नगर, नागणेवाडी, चैतन्य कॉलणी, बनशंकर कॉलणी तसेच ग्रामीण भाग अशा ठिकाणी अचानकपणे दिवसाचे घरफोडीचे सत्र सुरू झाले होते. सदर घरफोडी थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी वेळो वेळी मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार गुन्हे उघडकीस आणनेकरीता सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या प्रमाणे मंगळवेढा पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार कसोशीने प्रयत्न करीत होते. त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार वेक करणे, नाकाबंदी करणे, तांत्रीक विश्लेषनाचे आधारे तपास करणे, सांगोला, पंढरपुर, मोहोळ, अकलुज, सोलापुर शहर तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील गुन्हेगारांचा कार्य पध्दतीचा अभ्यास केला होता मात्र काहीएक सुगावा लागत नव्हता.

त्या संशयीत व्यक्तीचा गुप्तपणे अभ्यास चालू ठेवला असता अलीकडील काळात ते कोठे येत जात होते, तसेच त्यांनी काय खरेदी विक्री केली, त्यांच्या रोजच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवून त्यांची माहीती काढून त्यातून सदरच्या घरफोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे याच दोघांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर संशयीत इसमांना ताब्यात घेवुन कसोशीने चौकशी करून व त्यांना विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी खालील गुन्हयाची कबुली दिली आहे
मंगळवेढा पोलीस ठाणे
गु.र.नं व कलम
गु.र.नं. २४० / २०२३ भा.द.वी.क. ४५४, ४५७,३८०
गु.र.नं. १०५ / २०२३ भा.द.वी.क. ४५७,३८०
गु.र.नं. ३५ / २०२३ भा.द.वी.क. ४५७, ३८०
गु.र.नं. १२१/२०२३ भा.द.वी.क. ४५७३८०
गु.र.नं. १८० / २०२३ भा.द.वी.क. ४५४, ४५७.३८०
गु.र.नं. ६७/२०२३.भा.द.वी.क. ४९५७,३८०
२७/२०२३.भा.द.वी.क. ४५४, ३८०
मंगळवेढा पोलीस ठाणे
गु.र.नं. ११२/२०२३.भा. द. वी. क. ४५४. ३८० गु.र.नं. ८३६ / २०२२ भा.द.वी.क. ४५४४५७,३८०
गु.र.नं. २५०/२०२२ भा.द.वी.क. ४५७,३८०
गु.र.नं. ४१४०/२०२२ भा.द.वी.क. ४५७,३८० गु.र.नं. ८९२ / २०२२ भा.द.वी.क. ४९७,३८०
गु.र.नं. ८९६ / २०२२ भा.द.वी.क. ३७९
गु.र.नं. २५१/२०२२ भा.द.वी.क. ३७९
१२
वरील घरफोडीमधील १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल व मोटारसायकल चोरीमधील १ लाख
रूपयेचा मुद्देमाल असा एकुण १३ लाख ५० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीकडे अजुन तपास चालू असुन आणखी काही गुन्हे उघडकीस येणेची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो सुनिल फुलारी, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर मा. पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम, मंगळवेग विभाग, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, स्थानीक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक रणजीत माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि अंकुश वाघमोडे, सपोनि /सत्यजित आवटे, पोहेकॉ / दयानंद हेंबाडे, पोहेकॉ / हजरत पठाण, पोना / सुनिल मोरे, पोकों/अजित मिसाळ, पोकॉ/ अजय शिंदे, पोकों/ खंडाप्पा हताळे, पोकों / कैलास खटकाळे सायबर पोलीस ठाणेकडील पौना / युसुफ पठाण यांनी गुन्हयातील आरोपी पकडुन कैशल्यपूर्ण तपास करून गुन्हयातील गेला माल हस्तगत करण्यास व तपासकामी मदत केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com