मनसेच्या वार्ड क्र. 11 तर्फे आज शांतीवन येथे पुराच्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी स्वाक्षरी मोहीम-राजु माने-शाखा अध्यक्ष

0
Spread the love

सस्नेह जय महाराष्ट्र!!

बोरीवली पुर्व: दिनांक 2 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 06 : 00 ते 09 : 00 वाजता कृष्णा नगर, शांतीवन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सन २००५ पासून दहिसर नदीचे पुराचे पाणी घुसून रहिवाशी तसेच व्यापारी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. जीवितहानी आजपर्यंत झाली नसली तरी वित्तहानी दरवर्षी मोठ्याप्रमाणावर होते.

या विषयाला वाचा फोडण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक ०२/११/२०२१ आणि शुक्रवार दिनांक ०३/११/२०२१ रोजी सायंकाळी ६ ते ९ या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड क्र 11 तर्फे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे . सदर अभियान कोरोना नियम आणि अटींचे पालन करून राबविण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवण्यासाठी स्वाक्षरी अभियानात भाग घ्यावा. अशी विनंती गड क्र. 11 तर्फे करण्यात येत आहे.

धन्यवाद..

आपला नम्र,

निषाद पाटील
कार्यालय अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
गड क्र. ११

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट