मलबार हिल विधानसभा विभागात “एक सही संतापची ” ला उत्स्फुर्त प्रतिसाद…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

मलबारहिल:- मलबारहिल विधानसभा विभागात शनिवार व रविवार दिनांक ८ व ९ जुलै २०२३ रोजी सध्याच्या चाललेल्या राजकारणा विरोधात “एक सही संतापाची ” हा कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी मलबारहिल मधील शेकडो सामान्य नागरिक आणि मनसे सैनिकांनी आपली उपस्थिती दर्शवून आपली सही करून राग दर्शवला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट