महात्मा गांधी चौक पोलीसानी अंमली पदार्थ विरोधात दुसरी कारवाई करून मिरज शहरात गांजा विक्री करणा-या इसमास केले जेरबंद…

सह संपादक- रणजित मस्के
मिरज :-१ किलो ७०० ग्रॅम वजनाच्या तयार गांजासह एकूण १२,५१० रु. चा मुद्देमाल जप्त.
पोलीस स्टेशन
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज
अपराध क्र आणि कलम
गु.र.नं. ४०/२०२५
गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि, कलम
फिर्यादी नाव
विठ्ठल सखाराम गुरव, पोहेकों १४८१, नेम. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज
८(क), २० (व) ii (व), २२(ब) प्रमाणे
गु.घ.ता येळ व ठिकाण
गु.दा.ता वेळ
माहितीचा खोत
दि. १८.०२.२०२५ रोजी १८.५० वा. खतीच हॉलजवळ, मिरज-कोल्हापूर रोडचे पुलाखाली, मिरज
दि. १८.०२.२०२४ रोजी २३.१७ वा
पोहेकों १४८१/विठ्ठल गुरव
कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार
मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली . श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज
यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, विठ्ठल गुरव, अभिजीत पाटील, पोलीस नाईक राहूल क्षीरसागर,नानासाहेच चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, अमोल तोडकर, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, चालक सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनिल कांबळे
सायचर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक श्री अफरोज पठाण, पोकों कॅप्टन गुंडवाडे १) अरबाज शफीक पटेल, वय २० वर्षे, रा. म्हैसाळ रोड, चाँद कॉलनी, मिरज, ता. मिरज, जि. सांगली
संशयित नाव व
पत्ता
जप्त मुद्देमाल
२) अल्ताफ ऊर्फ बावा जमादार, रा. मिरज (परागंदा) १) ४२,५००/- रु. १ किलो ७०० ग्रॅम तयार गांजा
२) ५०,०००/- रु. एक होंडा अॅक्टीवा मोपेड मोटारसायकल
एकुण १२५१०/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-
मा. भारत सरकार यांच्या “नशामुक्त भारत अभियान” चे पार्श्वभूमीचर सांगली जिल्हयातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीचर अंकुश ठेवून अंमलीपदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री. संदीप घुगे, मा. पोलीस अधिक्षक सांगली, श्रीमती रितू खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक सांगली व श्री. प्रणिल गिल्डा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते.

सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साख, विक्री व वितरण करणारे इसमांवावत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सुचित केले होते. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकाने तात्काळ कारवाई करीत दि. १४.०२.२०२५ रोजी एका संशयिताला अटक करुन त्याचेकडून एकूण ०२ किलो ३०० ग्रॅम तयार गांजा जप्त केला होता. तसेच संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी पोलीस ठाणेकडील डि.वी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य राखणेबाबत आदेशीत केले होते.
त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोहेकों १४८१/विठ्ठल गुरच यांना दि. १८.०२.२०२५ रोजी गोपनीय माहीती मिळाली की, इसम नामे अरबाज पटेन हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करणेसाठी मिरज येथील खतीच हॉलजवळील मिरज-कोल्हापुर रोडचे पूलाखाली येणार आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळाली. सदर बातमीवरुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकास रवाना करुन सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले. वरील प्रमाणे नमूद डी. बी. पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे खतीच हॉलजवळील मिरज-कोल्हापुर रोडचे पूलाखाली पंच, फोटोग्राफर यांचेसह जावून तेथे सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी एका पांढ-या रंगाचे अॅक्टीचा मोपेड दुचाकीवरुन एक संशयित इसम येवून थांबला. त्याचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम नामे अरबाज शफीक पटेल, वय २० वर्षे, रा. म्हैसाळ रोड, चाँद कॉलनी, मिरज, ता. मिरज, जि. सांगली याचेकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्याचा ४२,५१०/- रु. किंमतीचा ०१ किलो ७०० ग्रॅम वजनाचा तयार गांजामालाचा साठा व गुन्हयात वापरलेली होंडा अॅक्टीया मोपेड असा एकूण ९२५१०/- रु. चा मुद्देमाल जप्त असून त्याचेकडे कौशल्यापूर्ण तपास केला असता, त्याने सदरचा तयार गांजामाल गुन्हयातील इतर संशयिर अल्ताफ ऊर्फ बावा जमादार, रा. मिरज वाचेकडून घेवून मिरज परीसरात किरकोळ स्वरुपात विक्री करुन करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा
चौक पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत “नशामुक्त भारत अभियान” अनुषंगाने अंमलीपदार्थ विक्री तसेच वितरण करणारे इसमांवर जास्तीत जास्त कारवाई करुन नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा बीमोड करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांनी अंमली पदार्थावाचत माहीती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com