महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यानी बेकायदेशीर विनापरवाना बियरचे बाॅक्स बाळगणाऱ्यावर केली कारवाई…

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

मिरज

2) गु.र.नं. व कलम- गुरन 99/2025 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम1949 चे कलम 65(e)प्रमाणे

3) फिर्यादी – सिद्धेश्वर जयसिंग पाटील वय 32 वर्षे बकल नंबर 80 नेमणूक गांधी चौक पोलीस ठाणे मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर 88 30 50 40 64

4) आरोपीचे नाव – दीपक आकाराम पिंगळे वय 36 वर्ष राहणार बाजार गल्ली हरिपूर तालुका मिरज मोबाईल

7) गु.दा.ता.वेळ – दिनांक10.5.2025 रोजी 15.26 वाजता

*8) मिळाला माल- एकूण दहा लाख 32 हजार 922 रुपये

1- 36 83/- रुपये एक लंडन प्रि सणर कंपनीची बियर 650 एम एल दोन बॉक्स 24 नग कागदी खाकी बॉक्समध्ये असलेले किंमत अंदाजे
2) 2232/- रुपये एक लंडन प्रिसणर कंपनीची बियर 500 एम एल एक बॉक्स 24 नग कागदी खाकी बॉक्समध्ये असलेले किंमत अंदाज
3) 1786/- रुपये एक हाय वर्ड्स 2000 कंपनीची बियर 650 एम एल एक बॉक्स 12 न कागदी खाकी बॉक्स मध्ये असलेले अंदाज
4) 2567/ – रुपये एक हाय वर्ड्स 2000 कंपनीची बियर 500 एम एल एक बॉक्स 24 नग कागदी खाकी बॉक्स मध्ये असलेले किंमत अंदाजे
5) 4241/- रुपये एक बड वोईस कंपनीची बियर 500 एम एल एक बॉक्स 24 नग कागदी खाकी बॉक्समध्ये असलेले किंमत अंदाज
6) 2678/- रुपये एक बड वाईज बियर 650 एम एल एक बॉक्स 12 नग कागदी खाकी बॉक्स मध्ये असलेले किंमत अंदाजे
7) 2129/- रुपये एक किंगफिशर कंपनी बियर 650 एम एल एक बॉक्स 12 नग कागदी खाकी बॉक्समध्ये असलेली किंमत अंदाजे
8) 10880/- रुपये एक टूबर्ग कंपनीची बियर 650 एम एल पाच बॉक्स 60 नग कागदी खाकी बॉक्समध्ये असलेले किंमत अंदाजे
9) 2700/- रुपये एक कास बर्ग कंपनीची बियर 650 एम एल एक बॉक्स 12 नग कागदी खाकी बॉक्समध्ये असलेले किंमत अंदाजे
10) 10,00,000/- रुपये एक पांढऱ्या रंगाची इनोवा कार एम एच दहा सी क्यू 91 99
9) हकीकत – वरील तारीख वेळेवर ठिकाणी यातील आरोपी यांनी बेकायदेशीरपणे विनापरवाना वरील वर्णनाचा एकूण दहा लाख 32 हजार 922 रुपयांचा मुद्देमाल आपले कब्जात बाळगून तिची वाहतूक करीत असताना मिळून आला आहे म्हणून वगैरे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट